आता फक्त ₹२,५०० भरा आणि छतावर सोलर पॅनेल बसवा!असा करा अर्ज Roof Top Solar Scheme

Roof Top Solar Scheme : महाराष्ट्र शासनाने सामान्य वीज ग्राहकांना मोठी दिलासा देणारी ‘स्मार्ट’ (SMART) रूफटॉप सोलर योजना आणली आहे. या योजनेमुळे आता फक्त ₹२,५०० इतकी नाममात्र रक्कम भरून सामान्य नागरिक आणि दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबांना त्यांच्या घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवणे शक्य होणार आहे.

केंद्र शासनाच्या पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेच्या धर्तीवर, राज्य शासनाने आणलेल्या या ‘स्मार्ट’ उपक्रमामुळे ऊर्जा क्षेत्रात मोठी क्रांती घडत आहे. वीज वापराचा खर्च कमी करणे आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Leave a Comment