डिसेंबरमध्ये महाराष्ट्राचे हवामान कसे राहील? पाऊस ,गारपीट आहे का? सविस्तर अंदाज havaman andaj

havaman andaj : ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी महाराष्ट्रातील डिसेंबर महिन्याच्या हवामानाबद्दल महत्त्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार, डिसेंबरच्या सुरुवातीला राज्यात थंडीचा प्रभाव लक्षणीय वाढणार असून, सध्या तरी पाऊस किंवा गारपिटीची कोणतीही शक्यता नाही.

डिसेंबरच्या सुरुवातीला थंडीचा जोर

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील हवेच्या दाबात वाढ होणार असून, त्यामुळे थंडीची तीव्रता वाढेल.

Leave a Comment