संजय गांधी निराधार योजना २०२५: अर्ज कुठे व कसा करायचा? पहा संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी! Sanjay Gandhi Niradhar

Sanjay Gandhi Niradhar: संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्र शासनाने राज्यातील गरजू आणि वंचित घटकांना सामाजिक सुरक्षा व आर्थिक आधार देण्यासाठी सुरू केलेली एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे. विधवा, निराधार पुरुष-महिला, एकल महिला, दिव्यांग व्यक्ती तसेच दुर्धर आजारांनी त्रस्त नागरिकांचे जीवनमान सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

२०१९ मध्ये या योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यात आले आणि अनुदानाच्या रकमेत लक्षणीय वाढ झाली.

Leave a Comment