कृषि ड्रोन फवारणी; मिळवा 8 लाख रुपये अनुदान. agri drone anudan
agri drone anudan आधुनिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना’ (Mukhyamantri Shetkari Drone Yojana) सुरू केली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे शेतीची कामे अधिक वेगवान आणि अचूक होण्यास मदत होणार आहे. विशेषतः फवारणी, पीक निरीक्षण आणि सर्वेक्षण यांसारख्या कामांसाठी ड्रोन तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरते. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घेऊन ८०% पर्यंत अनुदान … Read more