संजय गांधी निराधार योजना २०२५: अर्ज कुठे व कसा करायचा? पहा संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी! Sanjay Gandhi Niradhar

Sanjay Gandhi Niradhar

Sanjay Gandhi Niradhar: संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्र शासनाने राज्यातील गरजू आणि वंचित घटकांना सामाजिक सुरक्षा व आर्थिक आधार देण्यासाठी सुरू केलेली एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे. विधवा, निराधार पुरुष-महिला, एकल महिला, दिव्यांग व्यक्ती तसेच दुर्धर आजारांनी त्रस्त नागरिकांचे जीवनमान सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. २०१९ मध्ये या योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल … Read more