डिसेंबर ते फेब्रुवारी २०२६: राज्यात थंडी असणार की पाऊस ?Weather Today

Weather Today

Weather Today: महाराष्ट्रात यंदाचा हिवाळा (डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६) अत्यंत तीव्र असणार आहे. प्रशांत महासागरात सक्रिय असलेल्या ला-निना (La Niña) स्थितीमुळे राज्यातील अनेक भागांत किमान तापमान (पहाटेची थंडी) सरासरीपेक्षा खाली जाण्याचा हवामान विभागाने (IMD) दीर्घकालीन अंदाज वर्तवला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील नागरिकांनी या थंडीसाठी तयार राहावे, कारण या भागांत थंडीच्या लाटांची संख्या वाढणार … Read more