गहू खत व्यवस्थापन; उत्पन्न होईल दुप्पट! असे करा नियोजन. wheat Fertilizer Management
wheat Fertilizer Management गहू (Wheat) पिकाचे भरघोस आणि विक्रमी उत्पादन मिळवण्यासाठी योग्य वेळेनुसार आणि अचूक प्रमाणात खत व्यवस्थापन (Fertilizer Management) करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गहू पिकाला नत्र (N), स्फुरद (P) आणि पालाश (K) या तीनही प्रमुख अन्नद्रव्यांची आवश्यकता असते, पण यातील नत्राची (युरिया) गरज सर्वाधिक असते. गव्हासाठी खतांची संपूर्ण मात्रा दोन मुख्य टप्प्यांमध्ये विभागून देणे … Read more